children
सर्व शिक्षण मोफत आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच आपली जिल्हा परिषदेची
मराठी शाळा
गावाचा अभिमान.....

विदया मंदिर

मौजे वडगाव

vidya-1
vidya-2
vidya-3
vidya-4
vidya-5
vidya-6
तज्ज्ञ शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन व सराव प्रज्ञा शोध परीक्षा मार्गदर्शन व सराव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास
vidya-7
अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती. मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ, विद्यामंदिर मौजे वडगांव.
संपर्क
8421216231
9850490784
9049918670
9050909064
baba
लोकसेवा शिक्षण संस्था मौजे वडगांव, संचलित

बालावधूत हायस्कूल

annabhau

संस्थापक

chougule sir
गुरुवर्य कै. सदाशिव चौगुले
स्वाभिमानी शिक्षक संघाचा शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त

शालेय शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग

khandekar
पी. बी. खांडेकर
dhonge
डी. एल. धोंगे
patil
एम. बी. पाटील
patil
डी. एस. पाटील
karande
सौ. एस. आर. कारंडे
miss patil
सौ. ए. आर. पाटील
karake mam
सौ. व्ही. व्ही. करके
jamadar
सौ. वाय. जे. जमादार
jadhav
एस. जी. जाधव
sutar
एस. जी. सुतार शिपाई
vadd
ए. पी. वड्ड शिपाई
satpute
सुमन सातपुते
शिक्षण सर्वांना सारखेच मिळते पण विद्यार्थी गुणवंत होत नाहीत सर्व विद्यार्थ्यांना गुणवंत करणे... हेच आमचे ध्येय...
प्रत्येक विद्यार्थ्यामधील सुप्त गुणांना वाव देत यशस्वी आत्मविश्वासू आदर्श नागरिक घडवणे.. हेच आमचे ध्येय...
शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त नैतिक मूल्यांची जोपासना करून गुणवंत विद्यार्थी घडवणे... हेच आमचे ध्येय...
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शिक्षण उत्तम संस्कार यांची सांगड घालणे... हेच आमचे ध्येय...

सुविधा :-

भरपूर शैक्षणिक साधने स्वतंत्र संगणक कक्ष, सुंदर, स्वच्छ, निसर्गरम्य परिसर

भव्य इमारत अत्याधुनिक सीसीटीव्ही नियंत्रक कॅमेरे

भव्य व प्रशस्त क्रीडांगण समृध्द ग्रंथालय व अटल रोबोटेक लॅब

इ. १० वीसाठी मानसशास्त्रीय कसोटया