सेवा

ग्रामपंचायत मार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा

जन्म नोंदणी व प्रमाण पत्र

गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व जन्म प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज
  • आई-वडील यांचे आधारकार्ड
  • आशा / अंगणवाडी कार्यकर्ती यांचा अहवाल
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय कागदपत्रे

प्रक्रिया:

जन्म गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या जन्माची नोंदणी त्याच ठिकाणी केली जाते.

शुल्क:

पहिले प्रमाणपत्र मोफत
त्यानंतर 20 रुपये

वेळ:

7 दिवस

मृत्यू नोंदणी व प्रमाण पत्र

गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज
  • मयत व्यक्तीचे आधारकार्ड
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय / पोलीस स्टेशन कागदपत्रे

प्रक्रिया:

मृत्यू गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते.

शुल्क:

पहिले प्रमाणपत्र मोफत
त्यानंतर 20 रुपये

वेळ:

7 दिवस

विवाह नोंदणी व प्रमाण पत्र

विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.

आवश्यक कागदपत्रे:

  • विवाहाचे ज्ञापन
  • वर-वधूचे जन्म प्रमाणपत्र
  • आधार / मतदार कार्ड / ड्रायविंग लायसन्स
  • प्राप्त अर्ज व कागदपत्रांची छाननी करून विवाह नोंदणी केली जाते.

प्रक्रिया:

जन्म गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या जन्माची नोंदणी त्याच ठिकाणी केली जाते.

शुल्क:

50 ते 200 रुपये
त्यानंतर 20 रुपये

वेळ:

——